वैभववाडीत कोळपे जि. प. मध्ये प्रमोद रावराणे यांचा विजयाचा मार्ग सुकर

ठाकरे सेनेचे उमेदवार सुनील नारकर यांचा अर्ज अवैद्य वैभववाडी : प्रतिनिधी कोळपे जिल्हा परिषद मतदार संघात उबाठाला मोठा धक्का बसला आहे. उबाठा शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा उमेदवारी अर्ज अवैद्य ठरला आहे. त्यामुळे भाजपाचे उमेदवार प्रमोद रावराणे यांचा…








