मोरे येथे अल्पवयीन दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या!

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील मोरे येथे दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने आज शनिवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कु. विराली विठ्ठल रेमुळकर (वय १६) ही वाडोस…







