देवगड येथे १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना
संविधानिक विचार मंच देवगड यांच्या वतीने जयंतीचे आयोजन देवगड : प्रतिनिधी संविधानिक विचार मंच देवगड यांच्या वतीने १४ एप्रिल,२०२६ रोजी महामानव डॉ.बासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले असून देवगड तहसीलदार यांचे सांस्कृतिक मंचावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात…







