सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या २८ अत्याधुनिक वाहनांचे लोकार्पण!

पोलिस दल अधिक सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी मदत – पालकमंत्री नितेश राणे सागरी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही व्यवस्था अधिक बळकट करणार – गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे नागरिकांसोबतच पर्यटकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना…








