कणकवली – बिडवाडीत भाजपच्या संजना राणे बिनविरोध!

कणकवली पंचायत समितीत भाजपचा श्री गणेशा भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष कणकवली: प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील पंचायत समिती मधील बिडवाडी मतदारसंघातून ठाकरे सेनेच्या विद्या शिंदे यांचा अर्ज बाद ठरला आहे. त्यामुळे भाजपच्या संजना राणे या बिनविरोध ठरल्या आहेत. त्यामुळे कणकवली पंचायत समितीमध्ये…








