कणकवलीत परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर!

माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन उपस्थित मान्यवरांचा उपरकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव कणकवली : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी आम.परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी कणकवली भगवती हॉल येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर घेण्यात आले. या आरोग्य…







