अणाव गावात दुर्मिळ खवलेमांजर आढळले!

वनविभागाकडून रेस्कू; नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडले कुडाळ : प्रतिनिधी अणाव बामणवाडी मधील अजित अणावकर यांच्या घराशेजारी शुक्रवार दिनांक १७ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता दुर्मिळ खवलेमांजर आढळून आले.अणावकर याची माहिती वनपाल- कसाल यांना दिली. त्यानंतर वन क्षेत्रपाल कडावल यांच्या मार्गदर्शनाखाली…








