जिल्हाधिकाऱ्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन!

बुद्धविहारातील उपक्रमाचे केले कौतुक कणकवली : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कणकवली बसस्थानका शेजारील बुद्धविहाराला भेट देत पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्यांनी उपस्थित आंबेडकरी अनुयायांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. …






