कुंभारमाठ येथे घरफोडी; सोन्याचा हार लंपास
मालवण : प्रतिनिधी मालवण कुंभारमाठ येथील सागरी महामार्ग परिसरात अथनीकर कुटुंबियांच्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करत ४५ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा हार चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…






