लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात!

पंचक्रोशी जामसंडेचा दमदार विजय; लक्ष्मीनारायण वालावल संघ उपविजेता स्थानिक संघांची चुरस; प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने व कुडाळ तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि लाजरी क्रिकेट ग्रुप, कुडाळ यांच्या वतीने आयोजित सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धा…






