ठाकरे सेनेकडे नेतृत्वच उरले नाही; अर्ज माघारी म्हणजे अपयशाची कबुली – आ. निलेश राणे

महायुती ही विकास व विश्वासाची युती; विरोधक स्वेच्छेने आमच्याकडे येत आहेत जि.प.- पं.स.च्या सर्व जागा जिंकण्याचा महायुतीचा संकल्प; आमदार निलेश राणे कुडाळ : प्रतिनिधी उबाठा सेनेकडे आज सक्षम नेतृत्व नाही तसेच तळागाळात काम करणारे उमेदवारही उरलेले नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी…







