कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला!

मुंबईत घेतली सदिच्छा भेट कणकवली : प्रतिनिधी शहर विकास आघाडीचे कणकवली नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आज (मंगळवारी) मुंबई येथे शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नगराध्यक्ष…







