सिंधुदुर्गच्या समुद्रात अवैध मासेमारी करणाऱ्या रत्नागिरीच्या पार्ससीन नौकांवर कारवाई व्हावी!

रामेश्वर मच्छिमार सोसायटी व मच्छिमारांची मागणी मालवण : महेश कदम सिंधुदुर्गच्या समुद्रात मासेमारीसाठी आलेल्या रत्नागिरीच्या पर्ससीन नौकांना सिंधुदुर्गातील काही नौका घेरून नौकांवरील मासळी लुटतात व खलाशांना मारहाण करतात असा गंभीर आरोप रत्नागिरी येथील पर्ससीन नेट मच्छिमार संघटनांनी केल्याने यावर मालवण…






