कुडाळ सभापती मिलिंद नाईक–संजय पडते यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून चेंदवणला नुकसानीची पाहणी!

शिवसेनेकडून आपद्ग्रस्तांना आर्थिक मदत सुपूर्द मुसळधार पावसात घरांवर झाडे पडून झाले होते नुकसान कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथे मुसळधार पावसामुळे योगेश मेस्त्री, विजय मेस्त्री, गिरीजा मेस्त्री तसेच अनिल चेंदवणकर यांच्या घरांवर झाडे कोसळून मोठे नुकसान झाले होते. या…








