कुडाळमध्ये वाढती वाहतूक कोंडी आणि सुरक्षिततेच्या प्रश्नावर ठाकरे शिवसेना आक्रमक!

पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर; ज्यादा वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरात सध्या पर्यटनाचा हंगाम आणि मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी, प्रलंबित सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाढत्या चोऱ्यांच्या शक्यतेबाबत…








