डीसीए २०२६ निकाल जाहीर; डॉट कॉम्स असोसिएशन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद;

सिंधुदुर्गात ५९३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले; गुणवंतांचा जूनमध्ये सत्कार पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; जिल्हाभरातून बुद्धिमत्तेचा ठसा कुडाळ : प्रतिनिधी शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला वाव देणाऱ्या ‘डॉट कॉम्स असोसिएशन सिंधुदुर्ग’ आयोजित ‘डीसीए (DCA) स्पर्धा परीक्षा २०२६’ चा निकाल नुकताच…






