Category कुडाळ

कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची तडकाफडकी बदली!

कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीत अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करणाऱ्या एका कार्यक्षम अधिकाऱ्याची अशा प्रकारे अचानक बदली झाल्याने कुडाळ तालुक्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.      राजेंद्र…

कुडाळमध्ये वाढती वाहतूक कोंडी आणि सुरक्षिततेच्या प्रश्नावर ठाकरे शिवसेना आक्रमक!

पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर; ज्यादा वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरात सध्या पर्यटनाचा हंगाम आणि मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी, प्रलंबित सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाढत्या चोऱ्यांच्या शक्यतेबाबत…

कुडाळात ‘इतिहास कट्टा’ उपक्रम; ९ मे रोजी पावशीत रविराज पराडकर यांचे व्याख्यान!

शिवरायांची युद्धनीती व आरमार उभारणीवर मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी इतिहास संकलन समिती व शिवप्रेमी संघटनेचा उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी      छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनशैली आणि त्यांचे युद्धकौशल्य आजच्या पिढीने आत्मसात करावे, या उद्देशाने इतिहास संकलन समिती व शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘इतिहास…

इंधन तुटवड्याच्या अफवांना बळी पडू नका!

जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळी पर्यटन हंगाम सुरू असल्याने पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. या पार्श्वभूमीवर काही काळ इंधन पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याची स्थिती होती. मात्र जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेत इंधन पुरवठा सुरळीत…

कुडाळमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत दाखले शिबिर; ६ व ७ मे रोजी आयोजन!

दहावी-बारावी विद्यार्थ्यांना दिलासा; आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळ शहर शिवसेनेचे आयोजन; महायुती कार्यालयात शिबिर कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने कुडाळ शहरातील विद्यार्थ्यांसाठी उद्या बुधवार ६ मे व गुरूवार ७ मे रोजी कुडाळ पोस्ट ऑफिस चौक नजिकच्या महायुती…

कुडाळ पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत धुरी यांची निवड!

सचिवपदी सतीश माडये; तालुका कार्यकारिणी एकमताने जाहीर उपाध्यक्षपदी संतोष म्हाडगुत व नीलेश गुरव तर खजिनदारपदी वैभव धुरी कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुका पोलीस पाटील गाव कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी प्रशांत धुरी (वाडीवरवडे) यांची तर सचिवपदी सतीश माडये (पिंगुळी) यांची निवड करण्यात…

कसाल शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी अवधूत मालणकर!

निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव कसाल : प्रतिनिधी     कसाल शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी अवधूत मालणकर यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीनंतर सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संस्थेच्या निवडणुकीत त्यांनी सर्वाधिक मते मिळवत विजयी कामगिरी केली होती.    अवधूत मालणकर हे अनेक…

कुडाळमध्ये पेट्रोल-डिझेल तुटवडा; पंपांवर ‘इंधन संपले’च्या पाट्या!

इंधनासाठी वाहनधारकांची धावपळ; पुरवठ्याची मागणी कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळमधील बहुतांशी पेट्रोलपंपांवर पेट्रोल व डिझेलचा साठा संपल्याने आज सोमवारी सकाळपासून अनेक पेट्रोलपंपांवर ‘पेट्रोल-डिझेल संपले आहे’ अशा सुचनेच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. या पेट्रोल व डिझेल तुटवड्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय निर्माण झाली.…

वारंगाची तुळसुलीतील श्री कुलदेवता मंदिरात ९ मे रोजी धार्मिक कार्यक्रम!

वार्षिक श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन अभिषेक, भजने, लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम ते दशावतारी नाटक कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुली – कालेलकरवाडी येथील श्री कुलदेवता मंदिर येथे शनिवार, दि. ०९ मे २०२६ रोजी वार्षिक श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात…

देवळी समाजाचा १० मे रोजी कुडाळात जिल्हास्तरीय मेळावा!

वधू-वर सूचक मेळावा; लोकप्रतिनिधी, गुणवंतांसह मान्यवरांचा सन्मान जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांची माहीती; विजय तुळसकरच्या कला सादरीकरणाचे विशेष आकर्षण कुडाळ : प्रतिनिधी      देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्गच्या वतीने रविवार दि. 10 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत कुडाळ…

error: Content is protected !!