Category कुडाळ

आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस; पावशी विभागात विविध सामाजिक उपक्रम!

विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन सर्वांनी सहभागी होण्याचे जि.प.सदस्य दादा साईल यांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या मंगळवारी १७ मार्च रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पावशी विभागाच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व…

वेताळबांबर्डे पुलानजिक भरधाव कारला अपघात!

मुंबई – गोवा महामार्गावर अपघात; कार सखल भागात उलटली कुडाळ : प्रतिनिधी      मुंबई–गोवा महामार्गावर वेताळबांबर्डे पुलानजिक एका कारला अपघात होऊन ती सखल भागात जाऊन पलटी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली…

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १७ मार्चला कुडाळमध्ये कार्यक्रम!

महायुतीचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती कुडाळ : प्रतिनिधी       आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, १७ मार्च रोजी कुडाळ येथील एसटी डेपोच्या मैदानावर भव्य शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख…

माणगाव येथे इलेक्ट्रिकल दुकानाला आग; मोठे नुकसान!

कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ तालुक्यातील माणगाव तिठा येथील महालक्ष्मी इलेक्ट्रिकल्स या दुकानाला शुक्रवारी रात्री अचानक आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.     मिळालेल्या माहितीनुसार, साळगाव येथील प्रसाद साउळ यांच्या मालकीचे हे दुकान माणगाव तिठा येथील झाराप रस्त्यालगत आहे. शुक्रवारी रात्री सुमारे…

मातोंड येथे मच्छिविक्रेत्या महिलेवर चाकू हल्ला; मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न

मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञातांकडून महिलेवर हल्ला मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न; परिसरात भीतीचे वातावरण सिंधुदुर्ग : प्रतिनिधी     वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड येथे एका मच्छिविक्रेत्या महिलेवर दोन अज्ञात चोरट्यानी मोटारसायकल वरून येत हल्ला करत मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. तसेच महिलेवर त्यांनी…

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला गॅस पुरवठ्याचा आढावा!

गॅस एजन्सी धारकांच्या समस्याही जाणून घेतल्या सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅसच्या उपलब्ध साठ्याबाबत कोणतीही गैरसमजुतीची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली गॅस वितरक यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील गॅस पुरवठ्याची सविस्तर…

महिलांना सक्षम करण्याची नव्हे, संधी देण्याची गरज –  जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अंतर्गत जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळावा किंजवडे, कळसुली, वेताळबांबर्डे ग्रा.पं.चा आदिशक्ती ग्राम पुरस्काराने गौरव सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     आजची महिला समाजाच्या अनेक पातळ्यांवर एकाच वेळी जबाबदाऱ्या सांभाळत आहे. घर, कुटुंब, समाज आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांत ती यशस्वीपणे कार्य…

कुडाळमध्ये उद्या महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन!

ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार उद्घाटन; राज्यभरातून हजारो एसटी कर्मचारी उपस्थित राहणार प्रलंबित वेतन व भत्त्यांवर ठराव; पुढील आंदोलनाची दिशा ठरणार – वैभव नाईक कुडाळ : प्रतिनिधी     महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवारी (१४ मार्च) सकाळी १०…

कुडाळमध्ये ‘जागर स्त्री शक्तीचा’ कार्यक्रम उत्साहात; विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद!

आमदार निलेश राणे यांची संकल्पना; शिवसेना महिला सेनेचे आयोजन उखाणा, पाककला व ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धांनी रंगला महिला दिन सोहळा; विजेत्यांचा सन्मान कुडाळ : प्रतिनिधी     जागतिक महिला दिन निम्मित कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून शिवसेना महिला आघाडी, सिंधुदुर्ग आयोजित ‘’जागर…

कसाल येथे उद्या (१४ मार्च) महसूल समाधान शिबिर!

महसूलच्या १५ सेवांचा लाभ एकाच दिवशी मिळणार नागरिक व विद्यार्थ्यांना शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी     महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार तहसील कार्यालय कुडाळमार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल समाधान शिबिर अभियान (टप्पा – १)’ अंतर्गत…

error: Content is protected !!