हत्ती उपद्रवावर उपायासाठी दोडामार्गात ठिय्या आंदोलन!

दोडामार्ग : प्रतिनिधी दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी सरपंच व शेतकऱ्यांची याबाबत बैठक लावून तोडगा काढावा अशी मागणी करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष केल्याने स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण गवस यांनी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात सोमवारी ठिय्या…








