Category बातम्या

गावपातळीवर जनावरांसाठी लसीकरण मोहीम!

कृषीकन्यांचा पुढाकार; हुमरमळा गावात मार्गदर्शन कुडाळ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या RAWE कार्यक्रमांतर्गत हुमरमळा (अणाव) गावात “Organising Vaccination Campaign for Animals at Village Level” हा उपक्रम आयोजित करण्यात आला.     या उपक्रमांतर्गत पशुवैद्यकीय…

कृषिकन्यांचा कृषी विज्ञान केंद्रासह कौशल्य विकास कार्यशाळेत सहभाग!

ओरोस येथे कौशल्य विकास कार्यशाळेला भेट किर्लोस कृषी विज्ञान केंद्रात अभ्यासदौरा सिंधुदुर्ग : ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस येथील कृषिकन्यांनी कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस येथे अभ्यासदौरा तसेच न्यू इंग्लिश स्कूल, ओरोस येथे आयोजित कौशल्य विकास…

कृषीकन्यांची जिल्हा परिषद, कृषी विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट; शासकीय योजनांची घेतली माहिती!

शेतकरी योजनांची माहिती घेण्यासाठी कृषीकन्यांचा पुढाकार; ‘महाविस्तार’ ॲपचीही घेतली माहिती उपजिल्हाधिकारी देसाई यांचे कृषीकन्यांना मार्गदर्शन; स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबत दिली प्रेरणा सिंधुदुर्गनगरी : ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस मधील अणाव येथे कार्यरत असलेल्या कृषीकन्या अनुजा गिते,…

अणावमध्ये अझोला जैवखत निर्मितीचे प्रात्यक्षिक!

कृषीकन्यांकडून शेतकऱ्यांना कमी खर्चातील सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन कुडाळ : ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत अणाव गावात अझोला जैवखत निर्मितीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस येथील कृषीकन्या अनुजा गिते, सृष्टी राऊळ, दिया पी. व अतुल्या एम. यांनी शेतकऱ्यांना…

तिलारी नदीत दोघे वाहून गेले; उशिरापर्यंत शोध सुरू!

दोडामार्ग : प्रतिनिधी      दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी येथील तिलारी नदीच्या पात्रात आज सोमवारी सायंकाळी सहा वर्षीय मुलासह दोघे वाहून गेल्याची घटना घडली. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. मात्र या दुर्घटनेनंतर अनभिज्ञ राहिलेल्या तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागावर मात्र गंभीर प्रश्न उपस्थित…

स्वातंत्र्यदिनानिमित्त हुमरमळा (अणाव) येथे वृक्षारोपण!

रावे कार्यक्रमांतर्गत कृषीकन्यांचा उपक्रम कुडाळ : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या RAWE कार्यक्रमांतर्गत हुमरमळा (अणाव) गावातील शेतकऱ्यांच्या परसबागेत वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला.       यावेळी सुपारी, लिंबू, नारळ, आंबा आदी विविध उपयुक्त…

स्वातंत्र्यदिनानिमित्त हुमरमळा (अणाव) शाळेत रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन!

कुडाळ : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या RAWE कार्यक्रमांतर्गत हुमरमळा (अणाव) येथील शाळेत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.     रंगभरण स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिन व देशभक्तीपर विषयांवरील चित्रे देण्यात…

ओसरगाव टोल नाक्यावरील सिंधुदुर्गवासीयांची लूट थांबवा; अन्यथा शिवसेना (उबाठा) पक्षाचे आंदोलन!

माजी खासदार विनायक राऊत यांचा इशारा; स्थानिक वाहनांना टोलमाफी द्यावी सिंधुदुर्ग : प्रतिनिधी     मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील ओसरगाव टोल प्लाझासाठी नुकतेच टोल वापर शुल्काचे दर निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, या टोलच्या दरांमुळे सिंधुदुर्गवासीयांवर आर्थिक बोजा पडणार असून…

कुडाळ शहरातील मुख्य रस्त्यावरून मोटरसायल चोरीस!

भरदिवसा घडलेल्या घटनेने शहरात खळबळ; घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद मोटरसायकलस्वाराची पोलिसांत धाव; पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरातील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शहर शाखा परिसरातील मुख्य रस्त्यावरून आज सोमवारी सकाळी ८.१५ ते ८.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मोटारसायकल…

नमो शारदा संगीत क्लासेसतर्फे ‘गुरुवंदना सोहळा’ उत्साहात संपन्न!

जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन कुडाळ : संगीतरत्न भजन सम्राट भालचंद्र केळुसकर बुवा संचलित “नमो शारदा संगीत क्लासेस” च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गुरुवंदना सोहळ्याला’ रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या विशेष सोहळ्याचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य रुपेश…

error: Content is protected !!