पावशी जि.प. मतदारसंघात महायुतीचा प्रचार वेगात; दादा साईल–कांदळगावकरांचा जनसंवादावर भर!

झंझावाती प्रचार फेरीतून महायुतीचा विकास अजेंडा मतदारांपर्यंत जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद; महायुतीचा विजय निश्चित – साईल, कांदळगावकर कुडाळ : प्रतिनिधी पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना–भाजपा–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार तुकाराम उर्फ दादा साईल आणि डिगस पंचायत समितीचे उमेदवार निखिल कांदळगावकर…








