Category बातम्या

देवगडात बागायतदार शेतकऱ्यांचा एल्गार; जलसमाधी आंदोलन!

शेतकरी नेते राजू शेट्टींसह विनायक राऊत, वैभव नाईक यांची उपस्थिती विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा; शेतकरी बागायतदारांची मोठी उपस्थिती सिंधुदुर्ग : प्रतिनिधी     कोकणातील आंबा काजू बागायतदारांच्या न्याय मागण्यांसाठी तसेच देवगड मधील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आज देवगड तालुक्यातील मिठमुंबरी येथे आंबा…

कुडाळ विकास आराखड्यावर सुधार समितीच्या सात हरकती!

विकासाच्या नावाखाली नागरिकांवर अन्याय नको; सुधार समितीचे न.पं.ला निवेदन २४ मीटर रस्ता, ग्रीन झोनसह अनेक मुद्द्यांवर आक्षेप; सुधार समिती अध्यक्ष प्रसाद शिरसाट यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ नगरपंचायतीच्या प्रारूप शहर विकास आराखड्याला सुधार समिती चॅरिटेबल ट्रस्ट, कुडाळने तीव्र हरकत…

युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाटांसह ठाकरे शिवसेनेच्या आठ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल!

पेपरफुटीविरोधात शिवसेना(उबाठा)-युवासेनेने कुडाळात केले होते आंदोलन  जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका; कुडाळ पोलिसांची कारवाई कुडाळ : प्रतिनिधी           देश आणि राज्यातील स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणाचा निषेध करण्यासाठी कुडाळ येथील गांधी चौकात बुधवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व युवासेनेच्या वतीने…

रोटरी क्लब कुडाळच्या नव्या कार्यकारिणीचा दिमाखदार पदग्रहण सोहळा!

रक्तदान शिबीरासह विविध समाजोपयोगी उपक्रमांनी नव्या वर्षाची दमदार सुरुवात शैक्षणिक मदत, पुरस्कार वितरण व सामाजिक योगदानातून रोटरी क्लबचा सेवाभावी संकल्प अधोरेखित कुडाळ : प्रतिनिधी      दिनांक १ जुलै रोटरी क्लबच्या नवीन कार्यकारणीचा पहिला दिवस असतो. या दिवशी बुधवारी कुडाळ रोटरी क्लबच्या…

अणुऊर्जा प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांची भूमिका संदिग्ध!

कोकणात अणुऊर्जा प्रकल्प होणार नसल्याची स्पष्ट घोषणा करावी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी सिंधुदुर्ग : प्रतिनिधी    देवगड तालुक्यात काही गावांमध्ये प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पासाठी अदानी, रिलायन्स आणि एनटीपीसी या कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाल्याचे स्पष्ट करतानाच प्रकल्पासाठी अद्याप जागा निश्चित नसल्याचे…

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी भाजपवर केलेल्या टीकेचा कणकवलीत झळकला बॅनर!

कणकवली : प्रतिनिधी       ज्यांनी आपल्या प्रोफाइलवर “मी ही चौकीदार” असे लिहिले होते, त्यांच्या चौकीदारीतच श्रीराम मंदिरात चोरी कशी झाली? अशी टीका हिंदू धर्माचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी भाजप पक्षावर केली आहे. त्याबाबत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीचा बॅनर शिवसेना उद्धव बाळासाहेब…

हुमरमळा (वालावल) करमळीवाडी प्राथमिक शाळा दुरुस्ती कधी करणार?

पं. स. सदस्या सौ.अर्चना बंगे यांचा शिक्षण विभागाला सवाल कुडाळ सभापतींची भेट घेऊन लक्ष वेधणार – सौ.बंगे कुडाळ : प्रतिनिधी      हुमरमळा (वालावल) मधील करमळीवाडी प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक बनल्याने कधीही कोसळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पालक जीवमुठीत घेऊन आपल्या पाल्यांना या…

संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सची सुवर्ण कामगिरी; तीन सुवर्णपदकांवर नाव कोरले!

पाच जिल्ह्यांच्या संयुक्त प्रशिक्षण शिबिरात कुडाळच्या कॅडेट्सचा दबदबा सुवर्णपदकांसह चार कॅडेट्सची पुढील स्पर्धेसाठी निवड; महाविद्यालयाचा गौरव कुडाळ : प्रतिनिधी     ५७ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग ओरस येथे पाच जिल्ह्यांच्या संयुक्त प्रशिक्षण शिबिरामध्ये कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या एन.सी.सी.कॅडेट्सनी एकूण तीन सुवर्णपदके पटकावली.   …

चेंदवण हायस्कूलमध्ये शिवसेनेतर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप!

आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी     चेंदवण येथील कृषी मेळाव्यात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्याचे दिलेले आश्वासन अखेर पूर्ण करण्यात आले. आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत…

सिंधुदुर्गच्या संतोष गावडे यांना राज्याचा प्रतिष्ठेचा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान!

रानबांबुळीच्या प्रगतशील शेतकऱ्याचा मुंबईत राज्यस्तरीय गौरव; कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल आधुनिक शेतीला मिळाले यशाचे फळ; संतोष गावडे यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च कृषी सन्मान कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी गावचे प्रगतशील शेतकरी संतोष अंकुश गावडे यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा…

error: Content is protected !!