कणकवलीत जनसेवेसाठी समीर नलावडे संपर्क कार्यालयाचा शुभारंभ

चुकीचे निर्णय घेतल्यास कडाडून विरोध करणार – समीर नलावडे फेक नेरेटिव्हमुळे पराभव; तरी शहर विकासासाठी सहकार्य राहणार कणकवली : प्रतिनिधी कणकवली शहरातील नागरिकांच्या समस्या, अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी आजपासून माजी नगराध्यक्ष समीर नलावडे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या…







