कणकवलीत सेवानिवृत्त शिक्षकाच्या पिशवीतील १ लाखांची रोकड लंपास
बाजारात हातचालाखीचा प्रकार; अज्ञात चोरट्याचा शोध सुरू सीसीटीव्ही तपासूनही चोरटा निष्पन्न नाही कणकवली : प्रतिनिधी कणकवली – शिवाजीनगर येथील सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत शंकर साटम (वय ७६) यांच्या पिशवीतील एक लाख रुपयांची रोकड अज्ञाताने हातचालाखीने लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी १०…







