वेंगुर्लेत जि.प.–पं.स.साठी ९९ उमेदवारी अर्ज दाखल!
वेंगुर्ला : प्रतिनिधी वेंगुर्ला तालुक्यातील 5 जिल्हा परिषद मतदारसंघासाठी आज बुधवारी 21 जानेवारी रोजी पर्यंत एकूण 37 उमेदवारी अर्ज तर 10 पंचायत समिती मतदारसंघांसाठी एकूण 62 उमेदवारी अर्ज असे एकूण 99 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय…







