करूळ घाटात दरड कोसळली; कुडाळमध्ये ओहोळात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू!

आज मृतदेह सापडला; आकेरीतील घटना सिंधुदुर्ग : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही संततधार पावसाचा जोर कमी-अधिक प्रमाणात कायम आहे. तळेरे–गगनबावडा–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ जी वरील करूळ घाटात आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास दरड कोसळल्याने काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला.…








