पर्यटनवाढीसाठी विशेष प्रयत्न करा – विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशीजिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक संपन्नसमुद्र किनाऱ्यांचे सुशोभीकरण करा : AI कार्यालयाला दिली भेट : आरोग्य यंत्रणा बळकट करा

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील अत्यंत महत्वाचा जिल्हा असून येथे होणाऱ्या पर्यटनातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध होते. त्यामुळे पर्यटन यंत्रणा सक्षम करणे, किनारपट्टी स्वच्छ व आकर्षक ठेवणे तसेच पर्यटकांना उत्तम सुविधा उपलब्ध करणे…