दोडामार्ग – बांबर्डेत बाहुबली टस्कर हत्तीचा धुडगूस!

एका रात्रीत नारळ-सुपारी-केळी पिकांचा फडशा; शेतकरी हतबल दोडामार्गात हत्तींचा वाढता वावर; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान दोडामार्ग : प्रतिनिधी दोडामार्ग तालुक्यातील बांबर्डे येथे दाखल झालेल्या बाहुबली टस्कर हत्तीने काल गुरुवारी रात्री शेतकऱ्यांच्या फळबागायतीत घुसून प्रचंड नुकसान केल्याची घटना घडली. यात शेतकरी तुकाराम…








