कुडाळात पु.ना.गाडगीळ (पीएनजी) ज्वेलर्सचा भव्य मंगळसूत्र महोत्सव!

१३ ऑगस्ट ते १३ सप्टेंबरपर्यंत आयोजन; ग्राहकांना विशेष ऑफर्सची पर्वणी श्रावणमासात सुवर्णसंधी; सोन्या-हिऱ्यांच्या मंगळसूत्रांवर आकर्षक ऑफर्स कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ हायस्कूलसमोरील पु. ना. गाडगीळ (पीएनजी) ज्वेलर्स दालनात श्रावणमासानिमित्त भव्य मंगळसूत्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १३ ऑगस्ट ते १३…








