कुडाळमध्ये झळकला ‘लोकशाही आणि शिक्षणाचा सन्मान’ करणारा अनोखा बॅनर!

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वेधले लक्ष ‘मी हिंसक जमावाचा भाग बनणार नाही’चा संदेश कुडाळ : प्रतिनिधी दिल्लीतील जंतरमंतर येथे नुकत्याच झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर देशभरात निर्माण झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील कुडाळ शहरात एक अनोखा आणि लक्षवेधी बॅनर झळकला असून, तो सध्या…








