मालवणात स्थानिक व पर्यटकांमध्ये हाणामारी!

टेम्पो ट्रॅव्हलरची काच फुटली; पोलिसांकडून तपास सुरू मालवण : प्रतिनिधी मालवण दांडी आवार परिसरात आज शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिक आणि पर्यटक यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. किरकोळ वादातून सुरू झालेला वाद काही वेळातच उग्र स्वरूप…








