सिंधुदुर्गातील कलाकार राम मेस्त्री यांचे कोल्हापूरला चित्रप्रदर्शन!

२७ डिसेंबर पर्यंत प्रदर्शन पाहण्यासाठी राहणार खुले कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील कोचरे येथील सुपुत्र व पाट हायस्कूलचे माजी विद्यार्थी, उदयोन्मुख कलाकार राम मेस्त्री यांचे चित्रप्रदर्शन कोल्हापूर येथील शाहू स्मारक कलादालनात भरविण्यात आले असून, हे प्रदर्शन दिनांक २७…







