मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळीत अपघात!
कारची मोटरसायकलला जोरदार धडक मोटरसायकलस्वार जखमी; घटनास्थळी नागरीकांची गर्दी कुडाळ : प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी येथील साई मंदीर जवळ चार चाकी कार आणि मोटरसायकल यांच्यात अपघात झाला. भरधाव कारने समोर चाललेल्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. हा अपघात आज सकाळी…






