कुडाळमध्ये रंगपंचमीचा जल्लोष; सप्तरंगांची उधळण!

सर्वपक्षीयांनी केली रंगपंचमी साजरी; तरुणाईसह अबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरात मंगळवारी शहरवासीयांनी सप्तरंगांची उधळण करत मोठ्या जल्लोषात रंगपंचमी साजरी केली. सोमवारपासून सुरू झालेल्या शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी होळीचे पूजन करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी…








