Category महाराष्ट्र

“कार्यकर्त्यांचा अपमान सहन करणार नाही” – मालवणात भाजपची पत्रकार परिषदेतून थेट नाराजी!

भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास जशास तसे उत्तर – धोंडू चिंदरकर मालवण : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचे जागावाटप आणि एबी फॉर्मवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर वारंवार अन्याय होत असल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी…

मालवणात 1 अर्ज अवैध; 80 उमेदवारी अर्ज वैध..!

मालवण तालुक्यात 6 जिल्हा परिषद तसेच 12 पंचायत समिती जागा मालवण : प्रतिनिधी     जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया गुरुवारी मालवण तहसील कार्यालय येथे पार पडली. यात पेंडूर पंचायत समिती आरक्षित जागेसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या महिला…

महायुतीचे उमेदवार दादा साईल यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा!

पावशी जि. प. मतदारसंघातून निवडणूक रिंगणात दमदार एन्ट्री कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून तुकाराम उर्फ दादा साईल यांनी आज आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर प्रमुख देवस्थानांचे दर्शन घेऊन…

वैभववाडीत कोळपे जि. प. मध्ये प्रमोद रावराणे यांचा विजयाचा मार्ग सुकर

ठाकरे सेनेचे उमेदवार सुनील नारकर यांचा अर्ज अवैद्य वैभववाडी : प्रतिनिधी      कोळपे जिल्हा परिषद मतदार संघात उबाठाला मोठा धक्का बसला आहे. उबाठा शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा उमेदवारी अर्ज अवैद्य ठरला आहे. त्यामुळे भाजपाचे उमेदवार प्रमोद रावराणे यांचा…

कणकवली – बिडवाडीत भाजपच्या संजना राणे बिनविरोध!

कणकवली पंचायत समितीत भाजपचा श्री गणेशा भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष कणकवली: प्रतिनिधी    कणकवली तालुक्यातील पंचायत समिती मधील बिडवाडी मतदारसंघातून ठाकरे सेनेच्या विद्या शिंदे यांचा अर्ज बाद ठरला आहे. त्‍यामुळे भाजपच्या संजना राणे या बिनविरोध ठरल्‍या आहेत. त्‍यामुळे कणकवली पंचायत समितीमध्ये…

कुडाळात जि.प.चे ५ अर्ज बाद; वर्षा कुडाळकरांचे तेंडोली–पिंगुळीतील दोन्ही अर्ज अवैध!

जि.प.–पं.स. नामनिर्देशन छाननी पूर्ण; ११२ पैकी १०७ अर्ज वैध जि.प.चे ४३ व पं.स.चे सर्व ६४ अर्ज वैध; वर्षा कुडाळकरांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया आज येथील तहसीलदार…

मालवणात जि.प.साठी २८, पं.स.साठी ५३ अर्ज; शेवटच्या दिवशी राजकीय धावपळ

एबी फॉर्म शेवटच्या क्षणी; नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी मालवण तालुक्यात १११ मतदान केंद्रे निश्चित मालवण : प्रतिनिधी     मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या ६ जागांसाठी २८ आणि पंचायत…

सिंधुदुर्गातील सर्व पं.स–जि.प.वर महायुतीचाच झेंडा फडकेल – जिल्हाप्रमुख दत्ता सामंत

मालवण :  प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुती म्हणून निवडणूक लढवित आहोत. महायुतीत बंडखोरी होणार नाही असा ठाम विश्वास शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त…

मालवणमध्ये ठाकरे शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानात!

जि.प.–पं.स. निवडणुकीत यश निश्चित; हरी खोबरेकर यांचा विश्वास मालवण : प्रतिनिधी      हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘लढणाऱ्यांना यश येते’ ही शिवसैनिकांना शिकवण दिली आहे आणि या शिकवणी नुसारच आम्ही मालवण तालुक्यातील 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती मतदार…

दोडामार्गमध्ये अखेरच्या दिवशी राजकीय रणधुमाळी!

जि.प. ३ गटांसाठी २१, पं.स. ६ गणांसाठी ३६ अर्ज दाखल माटणे गट ‘हाय व्होल्टेज’; तब्बल १२ उमेदवार रिंगणात, चुरस वाढली दोडामार्ग : प्रतिनिधी       दोडामार्ग तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय रणधुमाळी पाहायला…

error: Content is protected !!