माजी आ. परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत विविध उपक्रम!

कणकवलीत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन कणकवली : प्रतिनिधी ठाकरे शिवसेना नेते , माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त तेलीआळी मित्र मंडळ व परशुराम उपरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळ, सिंधुदुर्ग व ठाकरे शिवसेनेच्यावतीने मंगळवार १४ एप्रिल…






