Category कुडाळ

कुडाळ सभापती मिलिंद नाईक–संजय पडते यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून चेंदवणला नुकसानीची पाहणी!

शिवसेनेकडून आपद्ग्रस्तांना आर्थिक मदत सुपूर्द मुसळधार पावसात घरांवर झाडे पडून झाले होते नुकसान कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथे मुसळधार पावसामुळे योगेश मेस्त्री, विजय मेस्त्री, गिरीजा मेस्त्री तसेच अनिल चेंदवणकर यांच्या घरांवर झाडे कोसळून मोठे नुकसान झाले होते. या…

विठ्ठलभक्ती, समाजसेवा अन् संस्कृतीचा आधारवड हरपला!

सिंधुदुर्गनगरी येथील चंद्रकांत ओरसकर यांचे निधन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     आयुष्यभर विठ्ठलनामाचा गजर ओठी, समाजसेवेची तळमळ हृदयात आणि संस्कृती जपण्याची ओढ कृतीत जपणारे चंद्रकांत संभाजी ओरसकर (उर्फ चंदूकाका) यांचे सोमवारी दुपारी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ ओरसकर कुटुंबीयांवरच नव्हे, तर…

ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन!

तीन दिवसांत २२२ मिमी पाऊस; कणकवलीत सर्वाधिक ३२० मिमी पर्जन्यमान दरडप्रवण ११० गावांवर विशेष लक्ष; NDRF पथक तैनात, सर्व नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी         प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दि. ६ जुलै २०२६ रोजी ऑरेंज…

चेंदवण येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने घरांचे नुकसान!

जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांच्याकडून नुकसानीची पाहणी कुडाळ : प्रतिनिधी      चेंदवण गावातील टेंबवाडी येथे रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मेस्त्री कुटुंबाच्या तीन घरांवर झाड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत विजय मेस्त्री यांचे देवघर पूर्णपणे जमीनदोस्त झाले, तर श्रीमती…

चेंदवण येथे अतिवृष्टीत नुकसानग्रस्त झालेल्या घरांची कुडाळ भाजप पदाधिकाऱ्यांकडून पाहणी!

कुडाळ : प्रतिनिधी     सततच्या मुसळधार पावसामुळे चेंदवण येथील योगेश मेस्त्री व विजय मेस्त्री यांच्या घरावर झाड कोसळून नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच आज संबंधित ठिकाणी भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्तांना धीर देण्यात आला. तसेच आवश्यक…

कुडाळ – वेंगुर्ला मार्गावरील पिंगुळीतील धोकादायक सुरूची झाडे हटवली!

नागरिकांच्या पाठपुराव्याला यश; सा. बां. विभागाची तातडीची कार्यवाही कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ–वेंगुर्ला मार्गावरील पिंगुळी गोंधळपूर येथे पूर्णब्रह्म हॉटेल दरम्यानच्या रस्त्यालगत दुतर्फा उभी असलेली सुकलेली व धोकादायक सुरूची झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाने रविवारी सकाळी हटविली.      दोन दिवसांपूर्वी याच मार्गावरून जाणाऱ्या एका…

सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा कहर; ठिकठिकाणी झाडे पडून, पडझड होऊन मोठे नुकसान!

कुडाळमध्ये तुटलेल्या वीज वाहिनीच्या स्पर्शाने दोन म्हशींचा मृत्यू; सभापतींसह यंत्रणांची धाव दोडामार्ग ते देवगड पर्यंत वादळी पावसाचा तडाखा; वीजपुरवठा विस्कळीत कणकवली/कुडाळ/देवगड/सावंतवाडी/दोडामार्ग : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत झाडे पडून, घरांचे…

अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ कुडाळात महाआरती!

बाजारपेठेतील श्री देव मारुती मंदिरात ठाकरे शिवसेनेसह महाविकास आघाडीने केली महाआरती मुख्य दोषींवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार – जिल्हाप्रमुख वैभव नाईक कुडाळ : प्रतिनिधी       अयोध्या येथील राम मंदिराच्या दानपेटीतील गैरव्यवहाराच्या निषेधार्थ कुडाळ तालुका तालुका शिवसेना (उबाठा) पक्षासह महाविकास आघाडीने…

गुन्ह्यांना घाबरणार नाही, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व अन्यायाविरुद्ध लढा सुरूच राहणार!

ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी    राज्यातील स्पर्धा परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ कुडाळ गांधी चौकात झालेल्या आंदोलनानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर युवासेना (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी…

पर्यटन विकास, महसुली वसुली व लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला गती द्या!

विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचे प्रशासनाला निर्देश ‘शाळा तेथे दाखले’ उपक्रमाचे विशेष कौतुक; ‘एआय’ तंत्रज्ञानाचा सर्वांनी उपयोग करावा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       जिल्ह्यात महसुली वसुली वाढविण्यासाठी नियोजनबद्ध व प्रभावी प्रयत्न करावेत. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने होईल,…

error: Content is protected !!