१० जुलैपर्यंत गणनापत्रांचे शंभर टक्के वाटप पूर्ण करा; जिल्हाधिकाऱ्यांचे बीएलओंना निर्देश!

मतदार यादी पुनरीक्षणात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; कामात हलगर्जीपणा केल्यास निलंबनाचा इशारा आंबा-काजू नुकसानभरपाईसाठी ई-केवायसी प्रक्रिया गतिमान करा; जिल्हाधिकाऱ्यांचे कुडाळमध्ये महसूल व कृषी विभागाला आदेश कुडाळ : प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण…








