Category मालवण

मालवणच्या समुद्रात पोलिसांच्या ‘नेपोलियन’ गस्तीनौकेला जलसमाधी!

सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ दुर्घटना; सर्व कर्मचारी सुखरूप मालवण : प्रतिनिधी     मालवणच्या समुद्रात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अजस्त्र लाटांनी दिलेल्या धडकेत आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या नेपोलियन नावाच्या गस्तीनौकेला जलसमाधी मिळाली आहे. किनाऱ्यापासून दहा वावाच्या आत सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस ही दुर्घटना…

मामा वरेरकर नाट्यगृहासाठी कायम व्यवस्थापक नेमा !

मालवणातील कलाकारांची मागणी मालवण : प्रतिनिधी     मालवण नगरपालिका अखत्यारितील मामा वरेरकर नाट्यगृह येथे कायमस्वरुपी व पूर्णवेळ व्यवस्थापक नेमण्याची मागणी शहर व पंचक्रोशीतील स्थानिक कलाकारांनी केली आहे. याबाबत मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष ममता वराडकर यांना निवेदन देताना…

रत्नागिरी – सिंधुदुर्गात २५ कोटी ९१ लाखांची वीजबिल थकबाकी!

१,१८२ ग्राहकांचा वीजपुरवठा केला तात्पुरता खंडित ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे; महावितरणचे आवाहन सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने रत्नागिरी परिमंडल अंतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर…

कालावल खाडीत बेपत्ता शिक्षिकेचा संशयास्पद मृतदेह!

आत्महत्या की घातपात? पोलिस तपास वेगात फॉरन्सीक पथक यांच्याकडून घटनास्थळ आणि मृतदेहाची तपासणी मालवण : महेश कदम      मालवण तालुक्यातील कालावल येथे मंगळवारी कालावल पुलाखाली खाडी पात्रात वायंगणी- दुखंडेवाडी येथील सौ. अंतरा हर्षद दुखंडे (वय 28) या विवाहितेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत…

राजकारणात गाबीत समाजाची ताकद आणि प्रभाव वाढवा – परशुराम उपरकर

जिल्हा गाबीत समाजतर्फे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार मालवण : प्रतिनिधी     जिल्ह्यात नगरपालिका व पंचायत समितीमध्ये निवडून आलेले गाबीत समाजातील नगराध्यक्ष, नगरसेवक व सदस्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून गाबीत समाजाच्या उन्नतीसाठी काम करावे. निवडून आलेल्या सदस्यांनी गाबीत समाजाच्या उत्कर्षासाठी आपल्या राजकीय ताकदीचा…

मामा वरेरकर नाट्यगृह परिसरातील विहीर स्वच्छ!

उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा पुढाकार मालवण : प्रतिनिधी     मालवण शहरातील सुप्रसिद्ध मामा वरेरकर नाट्यगृह व परिसराची सोमवारी पाहणी करत असताना उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या निदर्शनास नाट्यगृह परिसरातील विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बॉटल, काचेच्या बाटल्या तसेच विविध प्रकारचा कचरा टाकण्यात आल्याचे…

मालवण सीआरझेड प्रकरणी टोकाची भूमिका नको; पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रशासनाला सूचना!

आमदार निलेश राणे यांनी बैठकीत किनारपट्टी वरील मच्छीमारांच्या मांडल्या समस्या किनारपट्टी भागात मासेमारी करणाऱ्या सर्व मच्छीमार बांधवांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध – मंत्री नितेश राणे मुंबई : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण व इतर किनारपट्टीवरील बांधकामे ही २०१९ पूर्वीची आहेत.ती नियमित करण्यासाठी…

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण संयोजक पदी पत्रकार अमित खोत यांची निवड

१९ मार्च रोजी गुढीपाडव्यादिनी भव्य स्वागत यात्रा! चित्ररथ, ढोलपथक व वेशभूषा स्पर्धांनी शहर दुमदुमणार मालवण : प्रतिनिधी    हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने १९ मार्च गुढीपाडवा निमित्त दरवर्षी प्रमाणे भव्यदिव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मालवण शहरातून निघणार आहे.…

मालवण तालुक्यातील वायंगणी गाव वेशीबाहेर!

श्री देव रवळनाथाच्या हुकुमानंतर गावपळण सुरू गावातील देऊळ, शाळा, घरे झाली बंद मालवण : प्रतिनिधी    शेकडो वर्षा पूर्वी पासून कोकणातील गावपळणीची परंपरा असणाऱ्या गावांपैकी मालवण तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या वायंगणी गावात ढोलांचा  गजर झाला आणि गावपळण कार्यक्रम सोमवार पासून सुरू…

मालवणमध्ये मोटारसायकलवरून गादी विक्री करणा-या परप्रांतीयां विरोधात नागरिक आक्रमक!

जागरूक तरुणांची कारवाई; पोलिसांकडून दंडात्मक कार्यवाही विनापरवाना परप्रांतीय विक्रेत्यांवर नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी मालवण : प्रतिनिधी     मालवण शहरात अनधिकृतपणे मोटरसायकल वरून गादी विक्रीसाठी फिरणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यांना मालवणातील जागरूक तरुणांनी पकडून पोलीसांच्या हवाली केली. पोलिसांकडून या विक्रेत्यांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत…

error: Content is protected !!