देवगड समुद्रात पर्ससीन नौका बुडाली; सर्व खलाशी सुखरूप

देवगड : प्रतिनिधी देवगड समुद्रात रविवारी दुपारी ‘अलमका’ ही पर्ससीन नौका वादळी वाऱ्यामुळे आणि जोरदार लाटांमुळे बुडाली. मिठमुंबरी ते देवगड पवनक्की समोरील समुद्री पट्ट्यात सुमारे १ वाजता ही घटना घडली. या नौकेवर तांडेलासह १५ ते २० खलाशी होते. नौका बुडू…








