रत्नागिरी – सिंधुदुर्गात २५ कोटी ९१ लाखांची वीजबिल थकबाकी!

१,१८२ ग्राहकांचा वीजपुरवठा केला तात्पुरता खंडित ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे; महावितरणचे आवाहन सिंधुदुर्ग : प्रतिनिधी विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने रत्नागिरी परिमंडल अंतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर…







