पालकमंत्री नितेश राणे यांचा मनसेला जोरदार धक्का!

वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपात ना. नितेश राणेंनी सर्वांचे पक्षात केले स्वागत वैभववाडी : प्रतिनिधी वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत मनसेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री…





