Category सिंधुदुर्ग

डिजिटल अरेस्ट गुन्ह्यातील आरोपीला सिंधुदुर्ग सायबर पोलिसांकडून अटक!

कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद उत्तरप्रदेश मधून संशयिताला केले जेरबंद कणकवली : प्रतिनिधी     डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील एका संशयित आरोपीला सिंधुदुर्ग सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या बाबत पुढील तपास सूरू असल्याची माहीती पोलिसांकडून देण्यात आली…

कुडाळ येथे साने गुरुजी यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त प्रभात फेरी!

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलतर्फे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी     साने गुरुजी यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ एमआयडीसी येथील विद्यार्थी व शिक्षकांनी कुडाळ शहरात बुधवारी सकाळी प्रभात फेरीचे आयोजन केले होते. या प्रभात फेरीत इयत्ता तिसरी…

सिंधुदुर्गातील कलाकार राम मेस्त्री यांचे कोल्हापूरला चित्रप्रदर्शन!

२७ डिसेंबर पर्यंत प्रदर्शन पाहण्यासाठी राहणार खुले कुडाळ : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील कोचरे येथील सुपुत्र व पाट हायस्कूलचे माजी विद्यार्थी, उदयोन्मुख कलाकार राम मेस्त्री यांचे चित्रप्रदर्शन कोल्हापूर येथील शाहू स्मारक कलादालनात भरविण्यात आले असून, हे प्रदर्शन दिनांक २७…

कुडाळच्या मनोज वालावलकर यांना आदर्श स्वयंसेवक पुरस्कार जाहीर !

उद्या मुंबईत होणार पुरस्कार वितरण सोहळा गौड ब्राह्मण सभेचा वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ कुडाळ : प्रतिनिधी        गौड ब्राह्मण सभा, मुंबई यांच्या वतीने संस्थेच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा स्व. डी. पी. नाईक आदर्श स्वयंसेवक पुरस्कार कुडाळ मधील ज्ञाती सामाजिक कार्यकर्ते मनोज शरद…

सिंधुदुर्गात मद्य तस्करीचा पर्दाफाश!

बांदा तापसणी नाक्यावर ११.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त एक्साईजच्या इन्सुली पथकाची मोठी कारवाई सावंतवाडी : प्रतिनिधी        मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर बांदा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी नाका इन्सुलीच्या पथकाने मोठी कारवाई करत ११.६८ लाख रुपयांचा विदेशी…

राज्यस्तरीय चर्चासत्रासाठी हिर्लोक हायस्कूलचे मुख्याध्यापक दिनेश म्हाडगुत यांची निवड!

शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत चर्चासत्राचे आयोजन राज्य व राज्याबाहेरील मुख्याध्यापक आणि अधिकारी होणार सहभागी कुडाळ : प्रतिनिधी    छत्रपती संभाजीनगर येथे होणा-या शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय चर्चासत्रासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील उत्कृष्ट शैक्षणिक काम करणाऱ्या हिर्लोक पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ…

वेंगुर्लेतील शिरोडा–वेळाघर येथे ‘ताज’ समुहाचे सिंधुदुर्गातील पहिले पंचतारांकित हॉटेल उभे राहणार!

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष प्रयत्न जिल्ह्याच्या पर्यटनाला मिळणार पंचतारांकित झळाळी स्थानिकांना निर्माण होणार रोजगार : जिल्ह्यासाठी ठरणार ऐतिहासिक निर्णय सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला मोठी चालना देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा–वेळाघर येथे…

बांदा येथे आगीत होरपळून एकाचा मृत्यू

सावंतवाडी : प्रतिनिधी    बांदा येथील आरोसबाग परिसरात शेकोटी घेत असताना अचानक लागलेल्या आगीत होरपळून अविनाश दत्ताराम चांदेकर (वय ६५) या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आज (मंगळवारी) पहाटेच्या सुमारास घडली.     उपलब्ध माहितीनुसार, सध्या जिल्ह्यात थंडीचा कडाका…

सावंतवाडी शहराला जगाच्या पर्यटन नकाशावर नेणार!

नूतन नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले याचे प्रतिपादन नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांनी पदभार स्वीकारला! सावंतवाडी : प्रतिनिधी     सावंतवाडी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपल्या नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी पालिका प्रशासनाच्या वतीने…

दोडामार्गात एसटी व दुचाकी यांच्यात अपघात

दोडामार्ग : प्रतिनिधी     दोडामार्ग तालुक्यातील केळीचे टेंब येथे मंगळवारी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकी यांच्यात धडक बसून अपघात झाला. समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या एसटी बसला दुचाकीने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला…

error: Content is protected !!