कुडाळ–कवठी वस्तीची बसफेरी वेळेत सोडण्याची मागणी!

देवेंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखाली एसटी आगार व्यवस्थापकांना निवेदन कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ – कवठी वस्तीची एसटी बसफेरी वारंवार उशिराने सुटत असल्याने या मार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशी, शालेय मुले, कामगार वर्ग यांची गैरसोय होत आहे. याबाबत चेंदवण, कवठी, वालावल, नेरूर येथील…








