Category अपघात

गवारेड्याची धावत्या कारला धडक; महिला गंभीर जखमी!

दोडामार्ग – सासोलीतील तिलारी कालव्याजवळ घटना वाहनधारकांत भीतीचे वातावरण; वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी दोडामार्ग : प्रतिनिधी        दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव येथे जत्रेसाठी निघालेल्या एका कुटुंबाच्या धावत्या अल्टो कारवर अचानक गवारेडा धडकल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. सासोली येथील तिलारी कालव्याजवळ ही…

कणकवली – डामरेत घराला आग!

कणकवली : प्रतिनिधी     कणकवली तालुक्यातील डामरे-वरचीवाडी येथील भिकाजी सावंत यांच्या घराला रविवारी मध्यरात्री १ वाजता लागलेल्या आगीत १ लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. रविवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागून घरातील सर्व…

देवगडात वडीलांच्या गाडीखाली सापडून चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू!

देवगड : प्रतिनिधी    देवगड तालुक्यातील तळवडे परबवाडी येथे वडील चालवत असलेल्या बोलेरो पिकअप गाडीच्या मागील चाकाखाली सापडून झालेल्या अपघातात चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यु झाला. ही घटना रविवारी दुपारी ३.३० वा.सुमारास घडली.या घटनेमुळे देवगड तालुक्यात हळहळ होत आहे दरम्यान या…

तारकर्लीत सुमो गाडी थेट हॉटेलमध्ये घुसली!

कोल्हापूरच्या पर्यटकांची गाडी नियंत्रण सुटल्याने अपघात पोलिस नावाची पाटी असलेल्या गाडीला अपघात; हेल्पर जखमी, हॉटेलचे नुकसान मालवण : महेश कदम     मालवण तारकर्ली येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या कोल्हापूर येथील पर्यटकांची सुमो गाडी वायरी तारकर्ली येथे असलेल्या हॉटेल “सिंधुदुर्ग रत्न, या हॉटेलात घुसल्याची…

बुधवळे मळेशेत येथे विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद!

वनविभागाकडून बचाव कार्य; तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात सोडले मालवण : प्रतिनिधी      वनविभागाच्या परिमंडळ मालवण,नियतक्षेत्र कांदळगाव मधील मौजे बुधवळे मळेशेत मधील एका विहिरीमध्ये रात्री वन्यप्राणी बिबट पडल्याची माहिती रविवारी 3 मे रोजी स्थानिक ग्रामस्थ श्री.राजु मुणगेकर व श्री. संदिप बुधवळेकर यांनी वनविभागाला…

मेढा येथे घराच्या पडवीला आग लागून नुकसान!

मालवण : प्रतिनिधी     मालवण मेढा येथील सचिन सत्यवान टिकम यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या पडवीला शनिवारी (2 मे) दुपारी अचानक आग लागून पडवीतील विविध साहित्य जळून खाक झाले. स्थानिक नागरिकांच्या अथक प्रयत्नातून या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत सुमारे…

कुडाळमध्ये नदीपात्रात बुडून २२ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू!

मित्रांसोबत पोहायला गेला असता घडली दुर्घटना कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरातील कविलकाटे परिसरातील भंगसाळ (कर्ली) नदीपात्रात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या वैभव नितीन बांदेकर (वय २२, रा.कुडाळ) या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास…

चौके जवळ डंपर – दुचाकीचा अपघात; एकाचा मृत्यू!

मालवण – कसाल मार्गावर भीषण अपघात; एक जखमी मालवण पोलिसांची घटनास्थळी धाव मालवण : महेश कदम      मालवण – कसाल मार्गावर चौके धनगराचा गोठा येथे आज शुक्रवारी सायंकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास डंपर व दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील एका…

पणदूरजवळ भरधाव बोलेरो गाडीला अपघात!

अनियंत्रित गाडी संरक्षक कठड्याला धडकत झाली पलटी दोघांना दुखापत; गाडीचे मोठे नुकसान कुडाळ : प्रतिनिधी     मुंबई – गोवा महामार्गावर पणदूर येथे आज दुपारी १२.३० च्या सुमारास भरधाव बोलेरो गाडीला अपघात झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका बोलेरो गाडीचा ताबा सुटल्याने…

शिकारीदरम्यान गोळीबार; आचिर्णेत युवकाचा मृत्यू!

एक गंभीर जखमी; वैभववाडीत खळबळ वैभववाडी : प्रतिनिधी       आचिर्णे गावात मंगळवारी रात्री घडलेल्या गोळीबाराच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण वैभववाडी तालुका हादरून गेला आहे. घाणेगडवाडी परिसरात झालेल्या या प्रकारात एका २६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून, आणखी एक जण गंभीर जखमी झाला…

error: Content is protected !!