गवारेड्याची धावत्या कारला धडक; महिला गंभीर जखमी!

दोडामार्ग – सासोलीतील तिलारी कालव्याजवळ घटना वाहनधारकांत भीतीचे वातावरण; वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी दोडामार्ग : प्रतिनिधी दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव येथे जत्रेसाठी निघालेल्या एका कुटुंबाच्या धावत्या अल्टो कारवर अचानक गवारेडा धडकल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. सासोली येथील तिलारी कालव्याजवळ ही…





