सायलेंट मोडवर संपणार.. रणजित देसाईगुढीपाडव्यानंतर बोलणार..!

कुडाळ : प्रतिनिधी गेले तीन महिने मी सायलेंट मोडवर होतो. मला योग्य व्यासपीठ मिळाले नाही. मी योग्य व्यासपीठाच्या प्रतीक्षेत आहे; मात्र गुढीपाडव्याच्या नंतर माझी भूमिका स्पष्ट करणार,असे सांगत माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य रणजित देसाई यांनी…








