कुडाळ-वेंगुर्ले मार्गावर एसटी-दुचाकीत अपघात!

वाडीवरवडे येथे अपघात; युवती जखमी कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ-वेंगुर्ले मार्गावरील वाडीवरवडे येथे आज सायंकाळी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास एसटी बस व दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील युवतीच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ आगारातून दुपारी ३ वाजता…








