बोगस औषधांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे कोट्यवधींचे नुकसान; दोषींवर कारवाईची मागणी!

खासदार राजू शेट्टी यांचा कृषी आयुक्तांकडे पाठपुरावा; शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी कणकवली : प्रतिनिधी कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना बोगस व निकृष्ट खते आणि किटकनाशके पुरविणाऱ्या औषध कंपन्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करून…







