Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत शिवसेना सदस्यांचा गट स्थापन!

गटनेते पदी केशव उर्फ दीपक नारकर यांची एकमताने निवड कुडाळ : प्रतिनिधी    सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये शिवसेना पक्षातून निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांचा शिवसेना जिल्हा परिषद सदस्य, सिंधुदुर्ग गट स्थापन करण्यात आला. या गटाच्या गटनेते पदी घावनळे ३२ चे सदस्य…

कुडाळ शिवसेना पंचायत समिती पक्षाचा गट स्थापन

गटनेतेपदी निखिल कांदळगावकर यांची एकमताने निवड कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ पंचायत समितीमध्ये शिवसेना पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्यांनी शिवसेना पंचायत समिती पक्ष या नावाचा गट स्थापन करण्यात आला आहे. या गटाचे गटनेते डिगस ५५ चे सदस्य निखील नित्यानंद…

कसाल येथील दहावी परीक्षा केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांची भेट!

कुडाळ : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज कुडाळ तालुक्यातील कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूल, कसाल या दहावी परीक्षा केंद्राला भेट दिली. इंग्रजी विषयाचा पेपर सुरू असताना त्यांनी केंद्राची पाहणी करून परीक्षा प्रक्रियेची माहिती घेतली.सध्या इयत्ता दहावीची परीक्षा सुरू…

कुडाळ तालुका पत्रकार समितीचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात!

ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, जतीन भिसे, भरत केसरकर यांना पुरस्कार प्रदान पत्रकार व पाल्यांचा गौरव; मान्यवरांची उपस्थिती कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या आज झालेल्या शानदार सोहळ्यात पुरस्कारप्राप्त पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याच प्रमाणे गुणवंत पत्रकार आणि त्यांच्या…

कुडाळ-वेंगुर्ले मार्गावर एसटी-दुचाकीत अपघात!

वाडीवरवडे येथे अपघात; युवती जखमी कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ-वेंगुर्ले मार्गावरील वाडीवरवडे येथे आज सायंकाळी सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास एसटी बस व दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील युवतीच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ आगारातून दुपारी ३ वाजता…

सायलेंट मोडवर संपणार.. रणजित देसाईगुढीपाडव्यानंतर बोलणार..!

कुडाळ : प्रतिनिधी         गेले तीन महिने मी सायलेंट मोडवर होतो. मला योग्य व्यासपीठ मिळाले नाही. मी योग्य व्यासपीठाच्या प्रतीक्षेत आहे; मात्र गुढीपाडव्याच्या नंतर माझी भूमिका स्पष्ट करणार,असे सांगत माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य रणजित देसाई यांनी…

कुडाळ तालुका पत्रकार समितीचा आज पुरस्कार वितरण सोहळा!

कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या व्याधकार ग. म. तथा भैय्यासाहेब वालावलकर स्मृती जिल्हास्तरीय पत्रकार व छायाचित्रकार पुरस्कार तसेच कै. वसंत दळवी स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा आयोजन आज गुरुवार, दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी…

बेलापूरात सिंधुदुर्गच्या ग्रामपंचायतींचा गौरव!

मुंबई : प्रतिनिधी           बेलापूर येथे आयोजित कोकण विभागीय स्तरावरील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन्मान सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींचा दिमाखदार गौरव करण्यात आला.         सन २०१८–१९ ते २०२२–२३ या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हुमरस(ता. कुडाळ),…

एआय सिंधुदुर्ग जिल्ह्याची घोषणा… पण परीक्षा मात्र ५०० कि.मी. दूर..!

वैभव नाईक : सिंधुदुर्गातील युवकांवर ५ हजारांचा बोजा     कुडाळ : प्रतिनिधी        सिंधुदुर्ग जिल्ह्याला देशातील पहिला एआय जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले असले तरी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक भरती प्रक्रियेची परीक्षा या जिल्ह्यात किंवा लगतच्या जिल्ह्यात न घेता पुणे, नाशिकसारख्या लांबच्या शहरांत…

रत्नागिरी – सिंधुदुर्गात २५ कोटी ९१ लाखांची वीजबिल थकबाकी!

१,१८२ ग्राहकांचा वीजपुरवठा केला तात्पुरता खंडित ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे; महावितरणचे आवाहन सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने रत्नागिरी परिमंडल अंतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर…

error: Content is protected !!